अर्थ : लक्ष न देणे.
उदाहरणे :
तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर काय हमी की भविष्यात परत चूक करणार नाही.
समानार्थी : काणाडोळा करणे, सोडून देणे
अर्थ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
उदाहरणे :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
समानार्थी : टाळाटाळ करणे
दुर्लक्ष करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durlaksh karne samanarthi shabd in Marathi.